Kruti Dev Font Marathi Keyboard Chart with Shortcuts

 

मित्रांनो जर तुमची मराठी टायपिंग ची स्पीड वाढत नसेल, तुमच्या खूप चुका होत असतील, तर तुम्हाला सर्वात आधी कॉम्पुटर कीबोर्ड वरती कोणत्या बटण वर कोणते शब्ध आहे, ते सर्वात आधी समझाव लागेल.

शब्ध माहीत झाल्यानंतर तुम्हाला रोज कमीत कमी एकतरी उतारा टाईप करून बघावा लागेल, तेव्हाच तुमची मराठी टायपिंग ची स्पीड वाढू शकेल.

मित्रांनो तुम्ही स्पीड वाढावी आणि तुम्ही कमी चुका करून उतारा टाईप करावा, यासाठी आम्ही तुमच्यासाठी मराठी किबोर्ड चार्ट तयार केला आहे. {getProduct} $button={Buy Now} $price={₹ 56} $sale={44% Off}

Post a Comment

Previous Next

نموذج الاتصال